Marathi News Videos Raju is riding a new house. Video goes viral while garlanding the statue of Shivaji Maharaj

Breaking | राजू नवघरेंचा घोड्यावर चढून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना व्हडिओ व्हायरल
वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झालं त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेत घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला.
हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झालं त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेत घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Amazon-Flipkartच्या फेस्टिव्ह सेलची तारीख जाहीर
ग्यानू डन ब्रो... जेनजींच्या घोषणांनी शिवाजी पार्क सोडलं दणाणून...
अखेर 44 वर्षांची प्रतीक्षा संपली! महिला हॉकी संघाची सुवर्ण कामगिरी
संघी, चड्डी घालणारे, चायवाला, दीपकेंच्या भाषणातील पाच महत्वाचे मुद्दे
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..