
Ramdas Athavle On Raj Thackeray | गुंडा गर्दी योग्य नाही, रामदास आठवलेंनी घेतला समाचार
त्यांच्या भूमिकेला छेद देण्याची भूमिका ही राज ठाकरे यांची दिसते आहे. त्यांनी हनुमान चालीसेचे पठण मंदिरात करण्यात हरकत नाही. मशिदीवर चे भोंगे काढा अन्यथा आम्ही मशिदिसमोर हनुमान चालीसा लावू ही गुंडा गर्दी योग्य नाही असं रामदास आठवले म्हणाले.
वाद लावण्याचा प्रयत्न हा काही लोकांचा आहे. हिंदू मुस्लिमानमध्ये वाद होन हे देशासाठी फार मोठं नुकसान आहे. मा. नरेंद्र मोदी यांची सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशी भूमिका मांडत आहे. त्यांच्या भूमिकेला छेद देण्याची भूमिका ही राज ठाकरे यांची दिसते आहे. त्यांनी हनुमान चालीसेचे पठण मंदिरात करण्यात हरकत नाही. मशिदीवर चे भोंगे काढा अन्यथा आम्ही मशिदिसमोर हनुमान चालीसा लावू ही गुंडा गर्दी योग्य नाही असं रामदास आठवले म्हणाले.
Published on: May 12, 2022 10:40 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
ऑरेंज आर्मी! हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सलामी
...त्यांनी हे उद्योग थांबवले तरी खूप झाले, पाटलांचा कुणाला खोचक टोला
IND vs SL: भारताची पहिल्या दिवसावर मजबूत पकड,टीम इंडिया 2 बाद 288 धावा
जेनझींचे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड्स, बाबा रामदेव यांनी थेट दिला..
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान