
“पोलिसांकडून राणा दाम्पत्याला वाईट वागणूक”; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अटक (Navneet Rana Ravi Rana Arrest) करण्यात आली. त्यानंतर त्यांना कस्टडीमध्ये हीन वागणूक दिली गेली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अटक (Navneet Rana Ravi Rana Arrest) करण्यात आली. त्यानंतर त्यांना कस्टडीमध्ये हीन वागणूक दिली गेली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिला होता. त्यानंतर मोठा गदारोळ मुंबईत पाहायला मिळाला. खार येथील राणा यांच्या निवासस्थानी शनिवारी शिवसैनिकांनी हल्लाबोल केला होता. दुपारी राणांनी मातोश्रीवर (Matoshree) न जाण्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर संध्याकाळी राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Related Video
'मला बंदुक हातात घ्यायची होती' सुपरस्टारची मोठी कबुली
'आई गं, किती सुंदर दिसतेय', प्रार्थना बेहेरेचा काळ्या साडीत खास लूक
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ घेणारी आंचल गेली घरातून निघून, सक्षमच्या
रोहित अफगाणिस्तान विरुद्ध मैदानात उतरताच रेकॉर्ड ब्रेक करणार
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या