नागपूर विद्यापीठ निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षक मंचाचं शक्तीप्रदर्शन

नागपूर विद्यापीठ निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षक मंचाचं शक्तीप्रदर्शन

| Updated on: Jul 27, 2022 | 4:41 PM

रॉकेट्री -द नंबरवन इफेक्ट हा चित्रपट शिक्षकांना दाखवण्यात आला. हा चित्रपट शास्त्रज्ञावर(film)आधारित होता. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या लोक आपल्यासाठी प्रेरणा दायी आहेत. त्यामुळें शिक्षक (Teacher)व मुलांमध्ये देश सेवेचे भावना निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूर – नागपूर विद्यापीठ निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या(RSS) विचारांच्या शिक्षक मंचाचं शक्तीप्रदर्शन करण्यात आले. शिक्षकांसाठी चित्रपटांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून याचे आयोजन करण्यात आले होते. रॉकेट्री -द नंबरवन इफेक्ट हा चित्रपट शिक्षकांना दाखवण्यात आला. हा चित्रपट शास्त्रज्ञावर(film)आधारित होता. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या लोक आपल्यासाठी प्रेरणा दायी आहेत. त्यामुळें शिक्षक (Teacher)व मुलांमध्ये देश सेवेचे भावना निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.