
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना खासदार केलं, हे विसरता कामा नये; कुणाचं विधान पाहा…
आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पाहा काय म्हणाले...
अमरावती : “एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना राज्यसभेचं खासदार केलं. हे संजय राऊत यांनी विसरू नये. एकनाथ शिंदे जर नसते तर एक मतांनी निवडून येणारे संजय राऊत दहा मतांनी पडले असते. संजय राऊत यांची राज्यसभेच्या निवडणुकीत निवडून येण्याची कुवत नाही. त्यांनी लोकसभेच्या उमेदवाराला पाडण्याची भाषा करू नये. 56 संजय राऊत जरी आले तरी श्रीकांत शिंदेंना कुणी पाडू शकत नाही”, अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
Published on: Jan 28, 2023 1:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'रामायणा'चे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित, 'सिया राम'ची पहिली झलक चर्चेत
कडवे टीकाकार यशवंत सिन्हा यांच्याकडून अखेर नरेंद्र मोदींचं कौतुक
चीनचे भारतापुढे लोटांगण, अखेर ती गोष्ट करावीच लागली मान्य, सीमेवर..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत म्हणाले...
30 वर्षांपूर्वीचं 'सुहागरात'चं गाणं! ना अश्लील शब्द ना किसिंग सीन...
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती