
Taliye Rescue Operation | तळीयेत बचावकार्य अद्यापही सुरूच
महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 44 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
महाड : रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून काल भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 44 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. तळीये गावात बचाव कार्य अद्याप सुरु आहे. बचाव कार्यात लष्कराचीही मदत घेण्यात येत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मी सोसलेल्या वेदना..; मनीषा कोईरालासोबत ब्रेकअपनंतर नाना झालेले भावूक
अशी बनवा साजूक तूपातली तोंडात विरघळणारी पुरणपोळी
'एका रात्रीचा रेट किती अन्...', प्रसिद्ध अभिनेत्रीचा संताप, म्हणाली..
अभिजीत दिपके, सौरव दास आणि रांका कुठे? दिल्ली पोलिसांकडून मोठे उत्तर..
दिल्ली पोलिसांचं संताप आणणारं कृत्य; नेहा बोराला पकडताना...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...