
CM Eknath Shinde | ‘पोलिसांना बीबीडी चाळीत 15 लाखात घरं देण्यात येणार’- tv9
मुख्यमंत्री शिंदे यांनी बीडीडी चाळीत पोलिसांना 15 लाखांमध्ये मालकी हक्काची सदनिका देण्यात येईल, असेही म्हटलं आहे.
सेवानिवृत्त तसेच सध्या सेवेत कार्यरत असलेल्या पोलिसांना बीडीडी पुनर्विकासांतर्गत 50 लाखांत घरे देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र पोलिसांना घरांच्या या किमती अमान्य होत्या. तर ती घरे 15 ते 20 लाखांत देण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान आता बीबीडी चाळीत पोलिसांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. आज अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी बीडीडी चाळीत पोलिसांना 15 लाखांमध्ये मालकी हक्काची सदनिका देण्यात येईल, असेही म्हटलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अखेर ब्रिटन भारतासह 56 देशांची माफी मागण्यास तयार, नेमकं प्रकरण काय?
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
जळगावच्या SBI दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला बडतर्फ पोलीस अधिकारी!
विमानात असते सीक्रेट रूम, जिथे .., एअर होस्टसने सांगितलं ते काळं सत्य
धनत्रयोदशीच्या रात्री घरात कुठे कुठे लावावे दिवे? जाणून घ्या....
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....