Marathi News Videos Rows of relatives outside sassoon hospital pune to collect corona patient dead body

Sassoon Hospital Pune
VIDEO : ‘ससून’च्या शवागृहाबाहेर नातेवाईकांच्या रांगा, गाड्या मोजा, मृतांची भीषणता लक्षात येईल!
दिवसभर ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital Pune) शवागृहाबाहेर रुग्णवाहिका आणि मृतांच्या नातेवाईकांनी रांग लावली होती.
पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाची (Pune Corona update) स्थिती किती गंभीर बनलीय याचं भयानक चित्र समोर आलं आहे. कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. पुणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. कोरोना रुग्णांसोबत कोरोना मृतांचा आकडाही वाढत आहे. आज दिवसभर ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital Pune) शवागृहाबाहेर रुग्णवाहिका आणि मृतांच्या नातेवाईकांनी रांग लावली होती. शहरात आतापर्यंत एकूण 5 हजारांच्यापेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. शिवाय पहाटेपासून दुपारपर्यंत ससूनच्या शवागृहात 30 डेडबॉडी ठेवण्यात आल्या होत्या. डेडबॉडी घेण्यासाठी ससूनला नातेवाईकांनी गर्दी केली होती.
VIDEO : ससून रुग्णालयाच्या शवागृहाबाहेर नातेवाईकांच्या रांगा
Related Video
भारताचा कट्टर शत्रू असलेल्या देशात उलथापालथ, अधिकाऱ्यांची हकालपट्टी...
31वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्याची पाकिस्तानने केली कॉपी, गाणं ऐकून..
कलिंगडानंतर आता मटणाची दहशत! रात्री मटण खाताच पत्नीचा मृत्यू, नवरा...
भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा कशी झाली? फडणवीसांनी सगळं सांगितलं!
आता इयत्ता पाचवीच्या पुस्तकात थेट ऐश्वर्या रायचं ते जगप्रसिद्ध गाणं
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, तरीही पेरण्या खोळंबल्या!
पिवळ्या रंगाचे दुर्मिळ बेडूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
भंडाऱ्याच्या 16 वर्षीय भैरव उराडेचा 'इंडो-नेपाळ युथ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप'मध्ये सुवर्णवेध!
उदगीरमध्ये मोठा पाऊस; नाल्याचं पाणी रस्त्यावर
गावाच्या पाणी प्रश्नासाठी गजानन बोरकर चढले टॉवरवर