
राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीची नोटिस, सामना अग्रलेखातून टीका
स्वातंत्र्य लढ्यातील बातम्यांसाठी भारतातील लोक खासकरून हेराल्ड वृत्तपत्र वाचत होते. तसेच आजच्या सामना अग्रलेखातून केंद्राच्या इतर गोष्टीवरती देखील टीका केली आहे.
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावरती टीका करण्यात आली आहे. राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस बजावली यामागे सुडबुद्धीचं कारण असल्याचं म्हटलं आहे. तसेच हेराल्ड वृत्तपत्राचा इतिहास अजून काही लोकांना माहित नाही. तो माहित असता तर अशी कारवाई केली नसती. स्वातंत्र्यपुर्व काळात त्या वृत्तपत्राने चांगली भूमिका निभावली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील बातम्यांसाठी भारतातील लोक खासकरून हेराल्ड वृत्तपत्र वाचत होते. तसेच आजच्या सामना अग्रलेखातून केंद्राच्या इतर गोष्टीवरती देखील टीका केली आहे.
Published on: Jun 05, 2022 10:47 AM
Related Video
जुलै महिन्यात कधी सुरू होणार मृत्यू पंचक? जाणून घ्या
गरुड पुराणानुसार घरातील सुख समृद्धीसाठी टाळाव्यात 'या' सवयी
उद्या ठाकरे करणार सरकारला घाम फोडणारी घोषणा, पत्रकार परिषद बोलावली
अखेर केतनच्या हत्येचं गूढ उकलणार, सिया गोयल घडाघडा सत्य बोलणार
फिफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान या खेळाडूसाठी 1477 कोटींचा करार
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...