
जुनी पेन्शन योजना लागू करा; सांगलीत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मोर्चा
Sangali teachers Andolan : सांगलीत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. पाहा व्हीडिओ...
सांगली : सांगलीत आज शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी सांगलीत आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या मोर्चात सहभागी होणार आहेत. सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून थोड्याच वेळात मोर्चा निघणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते स्टेशन चौकापर्यंत मोर्चा निघणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील चौकात कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदमही या मोर्चात सहभागी झाले आहेत.
Published on: Mar 12, 2023 11:24 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोर्टात शिवसेना कोणाची ? दावेदारी, कोर्टाबाहेर अरविंद सावंत आणि राजू वाघमारे यांची दिलजमाई !
जिओची बंपर ऑफर, 219 ची रिचार्ज करा आणि तब्बल मिळवा..
बांगलादेश नरमला, थेट तोंडावर पडताच बदलले सूर, अखेर भारताच्या..
आमदार म्हणजे पक्ष नाही, पक्षाचा सदस्य हा... सिब्बल यांनी नियम सांगितला
SC सुनावणी सुरु असताना कोर्टाबाहेर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदी; पनवेलमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष
न्यूयॉर्कमध्ये फडकला तिरंगा, परेडमध्ये 'तारक मेहता..'ची टीम सहभागी
पिकविमा रकमेसाठी पंढरपूर-खामगाव महामार्गावर एक तास रास्ता रोको
चाकणच्या प्रश्नांवर तरुणांचा एल्गार; खड्ड्यांना जलाभिषेक करत साखळी उपोषणाला सुरुवात
कर्नाटक मधील हिडकल आणि अलमट्टी धरण पूर्ण क्षमतने भरली