
संजय राठोडांना मोठा धक्का!, बंजारा समाजाचं मन वळवण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी
बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
वाशिम : बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सुनील महाराज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीवेळी ते शिवबंधन बांधणार असल्याची माहिती आहे. संजय राठोड यांच्या पाठिशी बंजारा समाज आहे. राठोड सध्या शिंदेगटात आहेत. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे.
Published on: Sep 29, 2022 10:56 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार? बैठकीकडे लक्ष
ठाकरेंसोबत बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली? फडणवीस म्हणाले...
Thousand ची स्पेलिंग तर T पासून सुरु होते, मग हजारसाठी k का वापरतात?
260 धावा ठोकून पण मनात होती पराभवाची भीती, कॅप्टन सँटनरची कबुली
वाकडमध्ये दुर्दैवी घटना! 18 व्या मजल्यावरून मारली उडी, माय-लेकाचा अंत
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला