
भाजपनं पैसे फुकट घालवू नयेः संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी मतं मिळविण्यासाठी उगाच भाजपनं पैसे फुकट घालवू नये आणि नाही ती चटक लावू नये असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. राज्यातील राजकारणात नको ते पायंडे भाजपने पाडू नये असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
राज्यसभेच्या निवडणुकीबाबत आता महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदारपणे फिल्डींग लावण्यात येत आहे. राज्यसभेच्या उमेदवार आणि मतदानाविषयी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भाजपचं एकही मत फुटणार नाही, कारण जे मतदार महाविकास आघाडीकडे कंटाळले होते, तेच आमच्याकडे आले आहेत, त्यामुळे भाजपचं एकही मत फुटणार नाही असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे, तर खासदार संजय राऊत यांनी मतं मिळविण्यासाठी उगाच भाजपनं पैसे फुकट घालवू नये आणि नाही ती चटक लावू नये असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. राज्यातील राजकारणात नको ते पायंडे भाजपने पाडू नये असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
Published on: Jun 04, 2022 8:24 PM
Related Video
40 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय लोकगीत, जे बनलं बॉलिवूडची शान, आजही..
पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई गुडघ्यावर; रस्ते झाले नद्या
रितेशला जमलं नाही, ते कंगनाने झटक्यात केलं; राम कपूरची बोलतीच बंद
सूर्यवंशीने त्यांची पॅन्ट उतरवली असती, चिडून शास्त्री बोलले त्यात..
इंग्लंडविरुद्ध मॅच संपताच कोचवर कोसळला दु:खाचा डोंगर; लाईव्ह पत्रकार..
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं