
वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा; राऊतांचा कंगनाला टोला
अभिनेत्री कंगना रणावतने महात्मा गांधीबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर निशाणा साधला आहे.
मुंबई: अभिनेत्री कंगना रणावतने महात्मा गांधीबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. वेडे लोकं बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेत बरळतात याचा तपास एनसीबीने करावा, असा चिमटा संजय राऊत यांनी कंनाला काढला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधतान हा टोला लगावला. वेडे लोकं बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेत असतात? त्यांना या नशेचा पुरवठा कोण करतं? एनसीबीने त्याचा तपास करावा ही मागणी आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
Published on: Nov 17, 2021 1:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुरुंगात जाऊन आलेल्या संतोष पंडित यांचा रविंद्र धंगेकरांकडून सत्कार
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
केतन अग्रवाल प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट! चेतन आणि सियाने राजस्थानच्या
महाराष्ट्रात खळबळ! गरब्यासाठी मुलींची भाडेतत्त्वावर बोली? प्रकरण काय?
शूटिंगमध्ये पुन्हा एकदा भारतीय नेमबाज सरस, एशियन गेम्समध्ये..
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद