
आदल्या दिवशी फडणवीस धमकी देतात अन् दुसऱ्या दिवशी पत्रकाराची हत्या, याचा संबंध काय?; राऊतांचा सवाल
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येवरही त्यांनी भाष्य केलंय. राऊत काय म्हणालेत? पाहा...
शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येवरही त्यांनी भाष्य केलंय. विशेषत: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदल्या दिवशी रिफायनरी प्रकल्पाला कोण आडवा येतो ते पाहू…, असं म्हटलं. दुसऱ्याच दिवशी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. याचा एकमेकांशी काय संबंध आहे? हा योगायोग आहे की आणखी काही?, असं संजय राऊत म्हणालेत. वारिसे यांच्या हत्येचा संबंध मागच्या 25 वर्षात कोकणात झालेल्या हत्यांशी आहे, असंही राऊत म्हणालेत.
Published on: Feb 11, 2023 11:05 AM
Related Video
मेष राशीत चंद्र-मंगळ योग, या 4 राशींचं पालटणार नशीब
पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण? सुप्रिया सुळे...
या राज्यात निपाह व्हायरसचा रुग्ण सापडला, रुग्णालयाचे कर्मचारी....
रोहित-इशानसह राहुल द्रविडच्या मुलाची निवड, पहिला सामना कधी?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा