
…तर शिवसेना राडा करणारच; संजय राऊतांचा भाजपला आव्हान
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. पाहा ते नेमकं काय म्हणालेत?
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. आमच्यावर खोटे आरोप करण्यात येत असतील, खोटे गुन्हे दाखल होत असतील तर शिवसेना सत्यासाठी रस्त्यावर उतरणार. खोट्याच्या विरोधात आम्ही राडा करणारच!, असं संजय राऊत म्हणालेत. शिवाय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही त्यांनी टीका केलीय. ही टीका करताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा ‘पोपटलाल’ असा उल्लेख केलाय. कधी संजय राऊत, कधी अनिल परब, तर कधी किशोरी पेडणेकर यांना घेरण्याचा प्रयत्न होतो. पण आम्ही या सगळ्याला घाबरणारे नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...