ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच… युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा उल्लेख करत राऊतांनी अखेर सगळंच सांगितलं

ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच… युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा उल्लेख करत राऊतांनी अखेर सगळंच सांगितलं

| Updated on: Jun 15, 2026 | 11:43 AM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अनेक विषयावंर भाष्य केले. काल दिवसभर ठाकरे गटातील खासदारांच्या बैठकीची चर्चा होती. आजही या प्रश्नवार संजय राऊतांनी सविस्तर उत्तर दिलं.

ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांच्या बद्दल शंका असल्याचं विचारताच संजय राऊतांनी युवा शिवसेना फुटल्याचा विषय काढला. ते म्हणाले, हे शंकांचे खेळ आहेत, ज्यांवर शंका असते ते कधीच पक्ष सोडून जात नाहीत तर ज्यांच्यावर शंका नव्हती तेच जातात. युवा शिवसेना फुटली तेव्हा काही 40 जण गेले असतील, ज्यांच्या जाण्यावर विश्वास नव्हता तेच गेले.’

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संसदीय गटाची महत्त्वाची बैठक आज 14 जून रोजी पार पडली. या बैठकीला पक्षाचे काही खासदार अनुपस्थित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यामध्ये साडेबाराच्या बैठकीत मुंबईचेच खासदार दोन वाजता उपस्थि राहिले होते. याबाबत प्रश्न विचारताच राऊत चिडले होते. अखेर त्यांनी उत्तर दिलं, की खरंच त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.’

Published on: Jun 15, 2026 11:42 AM
Follow Us