
Sanjay Raut | काही लोकांना गांजा पिऊन बोलायची सवय झालीय, संजय राऊतांची नितेश राणे यांच्यावर टीका
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही, अशी टीका राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर केली आहे.
गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?, असं ट्विट करत लाड आणि नितेश राणे यांच्यावर राऊतांनी बोचरी टीका केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वैभव मांगलेंची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
एक गिरकी अन्...स्टेजवरच मराठी अभिनेत्रीची मनाला चटका लावणारी एक्झिट
इस्लाम स्वीकारण्यासाठी बॉयफ्रेंडची बळजबरी! अभिनेत्रीचे गंभीर आरोप
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू...; प्रवीण दरेकरांचा सूचक इशारा
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू...; प्रवीण दरेकरांचा सूचक इशारा
मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; AQI तब्बल....
जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल
मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता?