
Sanjay Raut | घटनादुरुस्तीचं विधेयक अपूर्ण आहे, राज्यसभेतून संजय राऊत LIVE
102व्या घटना दुरुस्ती विधेयक अपूर्ण असल्याचं सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत भाजपवर टीकास्त्र सोडलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यसभेत 102व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. तसचं घटनादुरुस्तीचं विधेयक अपूर्ण आहे, असंही ते म्हटले. आज संसदेत घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत सहभाग घेताना संजय राऊत यांनीही सहभाग घेतला.
तुम्ही आणलेलं बिल अर्धवट आहे. जोपर्यंत 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जात नाही. तोपर्यंत फायदा नाही. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ही 30 वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही ही मर्यादा वाढवली पाहिजे. तुम्ही आता दुरुस्ती कराल, काही बदल कराल, त्याने काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 50 टक्क्यांची मर्यादा हटवलीच पाहिजे, असं राऊत म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नवरा इतर पुरुषांना बोलावून... महिलेने लाइव्ह येऊन सर्वच सांगितलं
'छत्रपती घराण्याच्या नावाचा...',मंत्री शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले?
गाडीत गाणं गुणगुणत होता आमिर खान, संगीतकाराने ऐकताच दिली ऑफर
रामायणाची सर्वत्र चर्चा, परंतू कोठारेंनी बाटलीतला गंगाराम कसा आणला
आता सर्व संपलं.. सुप्रिया सुळेंची विलिनीकरणावर एका वाक्यात प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...