Marathi News Videos Satara Flood and Landslide 8 km trek of TV9 Marathi reporter to reach Ambeghar in Satara district, Ground Zero Report from Ambeghar

Satara Landslide | डोंगर-ओढ्यातून 8 KM पायी प्रवास, TV9ची टीम दुर्घटनाग्रस्त आंबेघरच्या Ground Zeroवर
साताराच्या आंबेघ रमधील एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तब्बल 8 किलोमीटरचा पायी प्रवास करुन टीव्ही 9 मराठीची टीम दुर्घटनास्थळावर पोहोचली. त्यानंतर जे चित्र पाहायला मिळालं ते हृदय पिळवटून टाकणारं होतं.
सातारच्या पाटण तालुक्यातील आंबेघरमधील कोळेकर कुटुंबावर काळानं घाला घातला आणि अख्खं कुटुंब संपलं. दरड कोसळून आंबेघरमध्ये 14 ते 16 लोक ढिगाऱ्याखाली दबले होते. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये कोळेकर कुटुंबातील 6 जणांचा समावेश होता. या एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तब्बल 8 किलोमीटरचा पायी प्रवास करुन टीव्ही 9 मराठीची टीम दुर्घटनास्थळावर पोहोचली. त्यानंतर जे चित्र पाहायला मिळालं ते हृदय पिळवटून टाकणारं होतं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी असा करा डाळिंबाचा वापर
शुक्र-मंगळ तयार करणार केंद्र दृष्टि योग, ४ राशींना भासणार पैशांची चणचण
आमचा फोन पोलिसांकडे ठेवला अन्..., आता सैरभ दास यांना वाटीते ती भीती
सतत स्क्रीन पाहून डोळे थकलेत? ‘या’ नैसर्गिक गोष्टींनी बनवा कूलिंग आय म
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी थलपती विजय चेन्नई एअरपोर्टवर
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...