
तरूणाईचे प्रश्न अन् त्यावरचा उपाय, ऐका सत्यजीत तांबे काय म्हणाले?
सत्यजीत तांबे यांनी एका कार्यक्रमात तरुणाईशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तरूणाईच्या समस्या आणि त्यावरचा उपायही त्यांनी सांगितला. पाहा ते काय म्हणालेत...
सत्यजीत तांबे यांनी एका कार्यक्रमात तरुणाईशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तरूणाईच्या समस्या आणि त्यावरचा उपायही त्यांनी सांगितला. “आजकाल तरूण चांगलं शिक्षण घेतात. डॉक्टर इंजिनिअर होतात. पण या शिक्षणानंतर नोकरीसाठी जर या तरूणांना दुसऱ्या शहरात जावं लागत असेल तर ते योग्य नाही. आधीच मिळणारा तुटपुंजा पगार अन् त्यामुळे या मुलांचे हाल होतात. घरापासून दूर राहावं लागतं. दुसऱ्या शहरात राहण्यासाठी अव्वाच्या सव्वा खर्च येतो. या सगळ्यात जर बदल करायचा असेल तर आपल्याला चांगल्या लोकप्रतिनिधींची गरज आहे”, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलंय.
Published on: Jan 25, 2023 8:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध खेळणार?
वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत-पाकिस्तान संघात फक्त एक नाही, तर तीन मॅच
मैदानात वेळ वाया घातला तर मॅच फिरणार, क्रिकेटसाठी नवे नियम लागू
पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची कारवाई, सहाशे कोटींच्या२११ मालमत्ता जप्त
सहल नेणारी अकॅडमीच अनधिकृत? दिवेआगारात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल