Chandrashekhar Bawankule | मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे; पुढील कारवाईवर चर्चा सुरू

Chandrashekhar Bawankule | मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे; पुढील कारवाईवर चर्चा सुरू

| Updated on: Feb 18, 2026 | 2:14 PM

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात सीलबंद लिफाफा काल रात्री भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आला. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रकरणाची सध्याची स्थिती स्पष्ट केली.

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात सीलबंद लिफाफा काल रात्री भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आला. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रकरणाची सध्याची स्थिती स्पष्ट केली. बावनकुळे म्हणाले की, “कुठल्याही समितीचा अहवाल आल्यावर त्या अहवालावर पुढे काय कारवाई करायची हे ठरविण्याची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेच्या संदर्भात आम्ही चर्चा करू आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.” मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाने राजकीय वर्तुळात चर्चा उकळत ठेवली असून, आता या सीलबंद लिफाफ्यातील माहितीच्या आधारे पुढील पावले काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Feb 18, 2026 02:14 PM