
Shahaji Bapu Patil | अनेक किस्स्यांनी दडलेलं इंदापुरातील शहाजी बापू पाटील यांचं भन्नाट भाषण
पुढील निवडणुकीत खासदारकी किंवा आमदारकीत हर्षवर्धन पाटील यांना दिल्लीत किंवा मुंबईत पाठवा. इंदापूरकरांनो तुम्ही माझा एवढा शब्द पाळा, मी तुम्हाला स्वतः कीर्तन करून दाखवीतो.
इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, येणाऱ्या पुढील निवडणुकीत खासदारकी किंवा आमदारकीत हर्षवर्धन पाटील यांना दिल्लीत किंवा मुंबईत पाठवा. इंदापूरकरांनो तुम्ही माझा एवढा शब्द पाळा, मी तुम्हाला स्वतः कीर्तन करून दाखवीतो. किर्तनमधील सर्व ॲक्शन आणि किर्तनही मला येते. मी अगोदर अनेक वेळा किर्तन केले आहेत. त्यावेळी कीर्तनासाठी पैसेही मी घेतले आहेत. त्यावेळी खर्चाला माझ्याकडे पैसेही नव्हते, असे त्यांनी त्यांच्या खास शैलीत उपस्थितांना सांगितले..
Published on: Sep 13, 2022 11:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
सरकारकडून नवीन स्किमची घोषणा, आता फक्त 99 रुपये गुंतवा अन् पेन्शन...
शिक्षिका पत्नीबद्दल सतत एकच गोष्ट खटकायची; नवरा इतका हैवान बनला की...
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
रेखा गुप्तांच्या घरी कंगना रनौत यांचा तीज उत्सव; महिलांसोबत धरला ठेका
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!