Marathi News Videos Sharad pawar and ncp planning to win pimpri chinchwad municipal corporation election

Special Report | पिंपरी-चिंचवडसाठी शरद पवार मैदानात, जुने सहकारी भेटीला
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. शऱद पवार सक्रिय झाले आहेत. पिंपरी चिंचवड काबीज करण्यासाठी जुण्या-जाणत्या नेत्यांची शरद पवार यांनी भेट घेतली आहे.
मुंबई : पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. शऱद पवार सक्रिय झाले आहेत. पिंपरी चिंचवड काबीज करण्यासाठी जुण्या-जाणत्या नेत्यांची शरद पवार यांनी भेट घेतली आहे. सध्या ही पालिका भाजपच्या हातात आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार यांनी योजना आखण्यास सुरुवात केली आहे.
Published on: Oct 01, 2021 11:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बाल लैंगिक शोषण ; NCPCR चे Meta India च्या वरिष्ठांना पुन्हा समन्स
हुती बंडखोरांनी सौदीवर केले हल्ले, पाकिस्तानने दिला धोका, सौदीने आता..
CRPF कोब्रा युनिटच्या पहिल्या महिला IG बनल्या संजुक्ता पाराशर
नवी नोकरी मिळणार, पैशांचा पाऊस पडणार, 4 राशींच्या आयुष्यात चांगले दिवस
तुमच्या खिशाला नेमकी किती झळ बसणार? UPIचार्ज निर्णयाचा A टू Z अर्थ...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
सांगली - तासगावमध्ये पार पडला, 247 वा ऐतिहासिक रथोत्सव सोहळा
अहिल्यानगर : महिनाभरापासून पावसाची दडी, भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडले
नागपूरतील एक व्यक्ती जीओ मोबाईल टॉवरवर चढला
बीड - पाटोद्यात वंजारी आणि मुस्लिम बांधवांकडून स्वागताची जंगी तयारी
बागलान तालुक्यातील निकवेल गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद