
राहुल गांधी यांच्या राजकीय प्रतिमेबद्दल शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी पायी ही यात्रा करत आहेत. त्यांच्या या यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने राहुल गांधी यांच्याबद्दल वेगळं मत तयार करण्याचा प्रयत्न केला. पण सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लोक राहुल गांधींना गांभिर्याने घेत आहेत, असं शरद पवार म्हणालेत.
Published on: Jan 28, 2023 9:35 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोहसिनने पँट वर केली, बेल्ट आवळला, हा तर ट्रॉफी घेऊन पळायला तयार...
भारतीय लेकींनी नक्वींची पुरती फजिती केली, ट्रॉफी स्वीकारण्यास थेट नकार
आशिया कपची ट्रॉफी जिंकली पण टीम इंडियाला मिळणार नाही बक्षिस रक्कम, का?
फक्त तिच्यामुळे भारत ठरला चॅम्पियन, कर्णधार हरमनप्रीत कौरनं सांगितले..
भारतीय वाघिणींचा धमाका; आठव्यांदा आशिया कप जिंकला, श्रीलंका चितपट
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..