Marathi News Videos Shiv Sena Leader Arvind Sawant Criticized Basavaraj Bommai over Chhatrapati Shivaji Maharaj issue

Shiv Sena : ‘देशाच्या देवांचा अपमान होतो तरीही चंपा असो की डंफा, कोणीच बोलत नाही’
छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)सोबत आहोत हे दाखवायचं असेल तर आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांचा राजीनामा घ्या, मगच बोला, असं आव्हानच शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपाला दिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)सोबत आहोत हे दाखवायचं असेल तर आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांचा राजीनामा घ्या, मगच बोला, असं आव्हानच शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपाला दिलं आहे. कर्नाटकात भाजपा सरकार पण देशाच्या देवांचा अपमान होतो आणि कोणतीच कारवाई होत नाही. या घटनेवर चंपा असो वा डंफा कोणीच बोलत नाहीत, असा घणाघाती हल्ला सावंत यांनी चढवला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्ञानेश कुमारच्या राजीनाम्याची मागणी सोडून दिली का? CJP ने मौन सोडलं
राजयोग संपला, 500 टक्के मोदींची सत्ता येणार नाही, बड्या नेत्याचा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
हातात दारूचा ग्लास अन्... सलमानने ऐश्वर्या रायवर फेकून मारले होते दगड
शनिवारी सकाळी 'या' 5 गोष्टी कराच, मिळेल शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...