
Bhaskar Jadhav | ‘मुस्लिम समाजानं डोकं शाबूत ठेवून ठाकरेंच्या पाठीशी उभं राहावं’
आता मुस्लिमांना कळून चुकलं की खऱ्या अर्थाने शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच महाराष्ट्राला पाहिजेत असं म्हणत मुस्लिमांना शिवसेने बरोबर येण्याचं आमंत्रणच भास्कर जाधव यांनी देऊन टाकले.
हिंगोली : कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या अमित शहांनी हिंदूंचा गणपती उत्सव धूम धडाक्यात सुरू असताना याकूब मेमनच्या कबरीचा विषय काढला. त्यावेळी मी मुस्लिम बांधवांनी डोकी शांत ठेवा असे आवाहन केले होते. उद्धव ठाकरेंचा सरकार ज्यांपद्धतीने चाललं, उद्धव ठाकरे यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय दिला. त्यानंतर मुस्लिमांचा शिवसेने प्रतीचा विचार बदलला. आता मुस्लिमांना कळून चुकलं की खऱ्या अर्थाने शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच महाराष्ट्राला पाहिजेत असं म्हणत मुस्लिमांना शिवसेने बरोबर येण्याचं आमंत्रणच भास्कर जाधव यांनी देऊन टाकले.
Published on: Sep 12, 2022 10:09 PM
Related Video
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाच्या नावावर आक्षेप, नेमकं प्रकरण काय?
Skoda च्या 'या' SUV चा भारतात धुमाकूळ; असा रचला इतिहास
बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान...त्या विधानावर पावसकरांचं स्पष्टीकरण
पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे, ॲसिडिटी छुमंतर
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या