
Sanjay Raut | ‘मरेन पण झुकणार नाही,शिवसेना सोडणार नाही’;कारवाईनंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया
माझ्यावरची कारवाई सूडानं आणि आकसानं होत आहे. सर्वांना माहित आहे काय राजकारण चालू आहे. महाराष्ट्राला कमजोर करण्याचे प्रयत्न आहेत.
मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची आज ईडीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. चौकशीनंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. राऊतांच्या घरी ईडीचे अधिकारी आल्याचे कळताच राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिक आणि समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी मीडियाशी बोलताना आजच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावरची कारवाई सूडानं आणि आकसानं होत आहे. सर्वांना माहित आहे काय राजकारण चालू आहे. महाराष्ट्राला कमजोर करण्याचे प्रयत्न आहेत. संजय राऊंतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. मला अटक करायला जात आहेत आणि मी अटक होतोय, असे राऊत म्हणाले.
Published on: Jul 31, 2022 9:00 PM
Related Video
जय मूंद्राची कमाल, संजूला पहिल्या बॉलवर आऊट करत घडवला इतिहास
साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये, नगरपरिषदेच्या घंटागाडीतून मृतदेह नेला..
शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्ययात्रेत दहशतवाद्यांची गर्दी, व्हिडिओ समोर
भारताचा सर्वात मोठा लाकडी महाल, ४०० वर्षे पुरातन कोरीव कामाचे रहस्य...
ओला इलेक्ट्रिकला स्वदेशी '46100 LFP' बॅटरी सेलसाठी BIS प्रमाणपत्र
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Jalgaon : पावसाच्या विश्रांतीनंतर शेती कामांना वेग, बोली भाषेत गाणी घेत आनंद साजरा
Akola : जिल्हात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात
परभणी : आडगाव ते धारफाटा रस्त्याला तळ्याचं स्वरूप
पुणे - नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्यानं ट्रॅफिक जाम
नाशिक जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरुवात