Shivendra Raje | उदयनराजेंना संवाद निवडणुकीच्या आधी का सुचला? शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल

| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 8:33 AM

उदयनराजेंना संवाद निवडणुकीच्या आधी का सुचला? शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल. उदयनराजे भोसले आज साताऱ्यात युवकांशी मनमोकळा संवाद साधणार आहेत. पाच वर्षे उदयनराजेंनी काय केलं, असा सवाल शिवेंद्रराजेंनी विचारला. त्यामुळे आता उदयनराजे भोसले यावर काय बोलणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.