
छत्रपती उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसवरही राज्याभिषेक सोहळा
Chatrapati Udayanraje | छत्रपती उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसवरही राज्याभिषेक सोहळा
छत्रपती उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसवरही शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. सोहळ्यानंतर उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यार लक्ष वेधलं. आरक्षण हे वेगवेगळ्या जातींना जीआर काढून देण्यात आलं, कोणाचं काढून न घेता आरक्षण द्या, मराठा समाजाबाबत भेदभाव का?, असा सवालही यावेळी उदयनराजेंनी उपस्थित केला.
Published on: Jun 06, 2021 12:38 PM
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
पाकिस्तान सीमेवर काहीतरी मोठं घडतंय, थेट इशारा, असीम मुनीर यांनी युद्ध
स्टॉल पुन्हा बांधण्यासाठी गेला अन्... वडापाव विक्रेत्याने गमावला जीव
रस्ते अपघातात प्रार्थना बेहेरेच्या बाबांचं निधन; अश्रू पुसत म्हणाली..
सक्षम ताटे प्रकरणात मोठा ट्विस्ट! जेलमधील आरोपीचे इन्स्टा अकाऊंट सुरुच
Hingoli : शेतकऱ्याकडून जेसीबीने संत्रा बाग उद्धवस्त, कारण...
Bhandara : भंडाराच्या टेकेपार-खूटसावरी परिसरात अनेकांना वाघाचं दर्शन
भंडारदरा धरणाची ‘शताब्दी’कडे वाटचाल, पाटबंधारे विभागाने केला वाढदिवस साजरा
परभणीच्या सेलू तालुक्यात कसूरा नदीकाठावर बिबट्याच्या दर्शनाने खळबळ
अमृता फडणवीस यांनी मुळशी पॅटर्न मधील म्हटला डायलॉग