AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunita Ahuja Net Worth: गोविंदाची बायको सुनीता अहुजा सिनेमात काम न करता कुठून कामावते पैसे? एकूण संपत्ती किती?

Sunita Ahuja Net Worth: बॉलिवूड अभिनेता गोविंदाची बायको सुनीता अहुजा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती गोविंदावर अनेक आरोप करताना दिसत आहे. दरम्यान, सुनीता अहुजाच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. तिच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 29, 2026 | 9:46 AM
Share
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांचा कौटुंबिक वाद गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. अनेक वर्षांनंतर गोविंदा पुन्हा चर्चेत आला असला तरी, सध्या त्याच्यापेक्षाही पत्नी सुनीताचीच जास्त चर्चा होत आहे. गोविंदाच्या करिअरमध्ये सुनीताचा मोठा वाटा राहिला आहे. अनेक वर्षे ती त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आणि त्यामुळेच तो यशस्वी होऊ शकला. मात्र नंतर गोविंदा लाइमलाइटपासून दूर गेला आणि वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे पुन्हा चर्चेत आला.

1 / 5
खरे तर सुनीता गोविंदापेक्षा अधिक श्रीमंत पार्श्वभूमीतून आली होती. तिनेच गोविंदाला चित्रपटसृष्टीत आणले आणि त्याला पूर्ण पाठिंबा दिला. लग्नानंतर तिने स्वतःला पूर्णपणे संसारात वाहून घेतले. दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यात तिने आयुष्य घालवले. संपत्तीच्या बाबतीत सुनीता गोविंदापेक्षा कमी नाही.

2 / 5
गेल्या काही वर्षांत तिने टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘लॉकअप २’मध्ये तिच्या उपस्थितीने प्रेक्षकांना धक्का दिला. तसेच ‘लाफ्टर शेफ्स : अनलिमिटेड एंटरटेनमेंट’मध्येही ती दिसली. तिथे पुतण्या कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह यांच्यासोबत भावनिक नातेसंबंधही पाहायला मिळाले.

3 / 5
सुनीताची महागडी जीवनशैली नेहमीच चर्चेत असते. महागडे कपडे, साड्या, दागिने आणि स्टायलिश लूकसाठी ती ओळखली जाते. तिचा आवाजही तिच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख बनला आहे. सध्या ती टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शोमधून कमाई करत आहे. मुंबईत तिच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहेत. काही गोविंदाच्या नावावर तर काही तिच्या नावावर आहेत. त्यातूनही तिची चांगली कमाई होते. याशिवाय ती अनेक पेड मुलाखती देते, ब्रँड प्रमोशन करते आणि विविध उद्घाटन कार्यक्रमांना उपस्थित राहते.

4 / 5
काही महिन्यांपूर्वी तिने आपले युट्यूब चॅनेलही सुरू केले आहे. तिथे व्हिडिओ शेअर करूनही तिला चांगली कमाई होते. सुनीताकडे एकूण 30-35 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे बोलले जाते. तिच्याकडे लग्झरी कार देखील आहेत.

5 / 5
Follow Us
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर