
Kudal | कुडाळमधील राड्याप्रकरणी शिवसेनेच्या 20 ते 25 जणांवर गुन्हा
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपच्या 10 ते 12 जणांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सिंधुदुर्ग : शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. कुडाळ येथील राडा प्रकरणात बेकायदा जमाव करून तसेच कोरोना काळात लोकांच्या आरोग्यास आणि जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करून केल्याप्रकरणी हे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपच्या 10 ते 12 जणांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर भादंवी कलम 188,143 अन्वये गुन्हे दाखल झाला आहे. (Shivsena and BJP workers clash in Konkan Filed Crime against 20 to 25 people)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पंकजा मुंडेंचा दुष्काळ दौरा, शेतकरी भावुक, फोडला टाहो
शेतकऱ्यांना लगेच मदत मिळणार नाही... चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
कोर्ट मॅरेजच्याच दिवशी प्रेग्नंसीची गुड न्यूज..; स्वरा भास्करचा खुलासा
नावाला पावसाळा, पण सप्टेंबरमध्येच उन्हाने काहिली, पारा तब्बल...
विनोद कांबळी यांची सध्याची परिस्थिती कशी? जीवलग मित्राकडून मोठा खुलासा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...