
दानवेंचा दावा म्हणजे उलटा चोर कोतवाल को डांटे, Abdul Sattar यांची टीका
खासदार संजय राऊत यानंतर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनीही या विषयात प्रतिक्रिया दिली. भाजपचेचे 25 आमदार महाविकास आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट सत्तार यांनी केलाय.
भाजप नेते रावासाहेब दानवे यांचं नाराज आमदारांबाबतचं वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, या म्हणीसारखं आहे, असा टोला शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांची आमदारकी धोक्यात येऊ नये, म्हणून नावे उघड करत नाहीये, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल केलं होतं. या वक्तव्यावरून शिवसेना नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार संजय राऊत यानंतर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनीही या विषयात प्रतिक्रिया दिली. भाजपचेचे 25 आमदार महाविकास आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट सत्तार यांनी केलाय.
Related Video
सरकारकडून व्हॉट्सॲपनंतर आणखी दोन ॲपला नोटीस
मिडल फिंगरचा इशारा... उर्मट सियाला जामीन मिळणार?
2 प्रश्न, 5 दिवसांचा तपास..आज कोर्टात उलगडणार केतन हत्येचं नवं रहस्य?
गॅसची चिंता मिटली, पैसा होणार बचत, धमाकेदार चार्जिंग स्टोव्ह बाजारात..
सिनेमा बनण्यासाठी लागली तब्बल 20 वर्ष, 3 लाख लोकांसोबत शुटिंग अन्...
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...