
बाळासाहेबांवरचं हे बेगडी प्रेम
Shivsena MLA Sunil Raut Comment Rebel MLA Shinde Group
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर आमदार सुनील राऊत यांनी त्यांचे हे प्रेम बेगडी असल्याचे सांगितले. जगाला दाखवण्यासाठी ही नाटकं ते करत असले तरी ज्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार ज्यांनी केले आहे, ते सध्या बेगडी प्रेम दाखवत असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपात बघतो त्यामुळे हे त्यांचे बेगडी प्रेम जगाला माहिती आहे असंही त्यांनी सांगितले.
Published on: Aug 11, 2022 5:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हरमनप्रीत कौरने तडकाफडकी सोडलं टीम इंडियाचे कर्णधारपद
माधुरी दीक्षितच्या नवऱ्याला पाहिलेत, पण कधी सासू-सासऱ्यांना पाहिलेत का
शेतकऱ्यांना मदत लवकरच? पंचनाम्यांबाबत कृषीमंत्र्यांची मोठी माहिती
नवी मुंबई विमानतळ ते पुणे प्रवास सोपा होणार, ई-बस लवकरच सेवेत
कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा, सरकारची डोकेदुखी वाढली, थेट 10
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना