
प्रलोभनांवर आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करुन दाखवतो
प्रलोभनं आणि दबाव आमच्यावरही आहेत मात्र त्या प्रलोभनांवर आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करुन दाखवतो आणि दबावाला आम्ही झुगारून लावतो अशी टीका संजय राऊत यांनी आज केली.
शिवसेना भाजप युतीचा शब्द पाळला गेला असता तर एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. पण भाजपनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची फसवणूक भाजपनंच केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची जेव्हा बैठक व्हायची तेव्हा ते एकनाथ शिंदे हेच आपले मुख्यमंत्री असतील असं स्वतः उद्धव ठाकरे यांनीच सांगितले होते. मात्र त्यावेळी भाजपकडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. माझ्यावर किंवा विनायक राऊत यांच्यावर कोणताही प्रश्न उपस्थित करणं मुळातच चुकीचं आहे. प्रलोभनं आणि दबाव आमच्यावरही आहेत मात्र त्या प्रलोभनांवर आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करुन दाखवतो आणि दबावाला आम्ही झुगारून लावतो अशी टीका संजय राऊत यांनी आज केली.
Related Video
पुण्यातील टोळी युद्ध थांबेना, बालाजीनगर गोळीबाराबद्दल पोलिसांची मोठी..
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...
NEET Paper Leak: मोठी बातमी! नीटचा पेपर कसा फुटला? अखेर सत्य समोर आलंच
सोनू निगमने महिनाभरात पुन्हा विकली कर्जतमधली जमीन; कितीचा झाला करार?
बॉलीवूडची पहिली 'बॉम्बशेल'.. दिलीप कुमार यांची वहिनी होती ही अभिनेत्री
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
डिझेल मिळत नसल्याने जळगावच्या पारोळ्यात नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
जळगाव ते पाचोरा तालुक्या दरम्यान पेट्रोल पंपावरील इंधनसाठा संपला
समुद्रात बुडणाऱ्या महिलेला करण महेश मिलके या तरुणानं Ratnagiri : कडक सॅल्युट, समुद्रात बुडणाऱ्या महिलेला तरुणानं वाचवलं, करण मिलकेकडून जीवनदानवाचवलं
Solapur : सीएनजीसाठी वाहन चालकांचे हाल, तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रांगा
धाराशिवच्या कसबे तडवळेत संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी