
संजय राऊत यांच्यासमोर मी लोटांगण कशाला घालू? – संदीपान भुमरे
"ज्यावेळी सत्ता आली, मी मंत्री झालो, त्यावेळी त्यांचे आभार मानण्यासाठी भेट झाली. पण मी लोटांगण कशाला घालू?" असं शिवसेनेचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे म्हणाले.
मुंबई: “ज्यावेळी सत्ता आली, मी मंत्री झालो, त्यावेळी त्यांचे आभार मानण्यासाठी भेट झाली. पण मी लोटांगण कशाला घालू?” असं शिवसेनेचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे म्हणाले. “मी एक कार्यकर्ता आहे. 35 वर्ष शिवसेनेसाठी झटलो. मंत्री झाल्यावर फक्त आभार व्यक्त केले. लोटांगणचा काही संबंध येत नाही, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. संजय राऊत यांनी शांत बसावं, लोक सुद्धा त्यांचं बोलणं ऐकून कंटाळलेत. ते टीव्हीसमोर आले की, लोक टीव्ही बंद करतात” अशी टीका शिवसेनेचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांनी केली.
Published on: Jul 07, 2022 1:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
NEET पेपरफुटीत अखेर मोठा दणका, CBI ने फास आवळला, 13 जण...
नवी Kawasaki Ninja 300 भारतात लाँच; 3.34 लाख रुपये किंमत, जाणून घ्या
कोल्हापुरातली महिला सरपंच लग्नासाठी वेडी, प्रियकराने असा काढला काटा...
सोनं क्षणात धडाम् झालं! एकाच दिवस तब्बल...आता 10 ग्रॅमसाठी लागणार....
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात सर्वात मोठा बदल, येत्या 1 ऑगस्टपासून...
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...