Marathi News Videos Six hour interrogation of Sachin Waze, interrogation by ED officials at Taloja Jail

Sachin Vaze | सचिन वाझेची सहा तास चौकशी, तळोजा जेलमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी
जेल मॅन्युअल प्रमाणे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या दरम्यान आरोपीची चौकशी करता येते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे याची 3 दिवस चौकशी करण्याची परवानगी घेतली आहे. (Six-hour interrogation of Sachin Waze, interrogation by ED officials at Taloja Jail)
मुंबई : एपीआय सचिन वाझे याची सुमारे सहा तास तळोजा जेलमध्ये चौकशी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात वाझेची चौकशी केली. यावेळी वाझे याला परमबीर सिंग यांचे लेटर आणि त्यातील आरोप, 100 कोटी रुपयांचे आरोप, बार मालकांनी दिलेले पैसे, इतर साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाबाबत विचारण्यात आलं. सचिन वाझे याची चौकशी आणखी दोन दिवस चालणार आहे. सचिन वाझे सध्या तळोजा जेलमध्ये आहे. जेल मॅन्युअल प्रमाणे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या दरम्यान आरोपीची चौकशी करता येते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे याची 3 दिवस चौकशी करण्याची परवानगी घेतली आहे.
Related Video
टीव्ही अभिनेत्याच्या विधानाची चर्चा, म्हणाला की, लग्नानंतर पण...
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
शिंदे गटात जाताच सचिन अहिर ठाकरेंवर बरसले, पहिल्या प्रतिक्रियेत थेट...
भाजप की शिंदे गट, ठाणे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार?
ठाकरे गटाला लवकरच आणखी मोठा धक्का? सचिन अहिर नंतर काही आमदार...
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..