Marathi News Videos Solapur Shivsena Uddhav Thackeray Group Andolan Water issue Ujani Pani Karnataka

पाण्याविना नागरिकांचे हाल, ठाकरेगट आक्रमक; सोलापूर महापालिकेविरोधात आंदोलन
सोलापूरच्या हक्काचं उजनी धरण 100% भरलेले असताना दुसरीकडे आठ दिवसाआड शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा होतोय. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पाण्याचं गणित कोलमडलं आहे. याविरोधात ठाकरेगटाने आंदोलन केलं आहे.
सोलापूर : कर्नाटककडून होणारी पाणी चोरी आणि शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सोलापुरात ठाकरे गटाच्या वतीने सोलापूर महापालिकेविरोधात अनोख्या पद्धतीने निदर्शने करण्यात आली आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शहराला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने प्रतिकात्मक ‘बिरबलाची खिचडी’ करत ठाकरेगटाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. पाण्याच्या हंडीला विविध प्रकारचे फलक लावत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय. “जनता त्रस्त प्रशासन मस्त”, “धरण उशाला कोरड घशाला”, “पाणी पळविण्याचा कर्नाटकी डाव; प्रशासन आणतंय झोपेचा आव” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत.
Published on: Mar 28, 2023 3:05 PM
Related Video
तिकडे ओमराजेंसाठी ऑपरेशन धाराशिव, इकडे शिंदे म्हणाले मी दिल्लीत...
सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार...
किडन्या विकून पैसे देतो पण... ओमराजेंना शिवसैनिकांचे कळकळीचे आवाहन
रात्री किंचाळण्याचा आवाज..अल्पवयीन मुलीवर दोघा वृद्धांचा अत्याचार...
टीम इंडियाने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 बदल
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
गोंदियाच्या देवरी येथील शिवाजी कॅम्पस येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उपोषणाची हाक
शाळेत विद्यार्थ्यांचा योग दिन, योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कारांचे सादरीकरण
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा
नागरिकांसोबत श्वानानेही योगासनांमध्ये घेतला सहभाग