सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन

सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन

| Updated on: Sep 04, 2026 | 8:12 PM

चरित्राच्या प्रकाशनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. हार्परकॉलिन्स इंडिया सोनिया गांधींचं आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव हे सोनिया गांधी यांच आत्मचरित्र आहे. पेंग्विन रँडम हाऊससोबत आत्मचरित्र प्रकाशनाचा करार फसला होता. त्यानंतर आता पुस्तकातील काही मजकुरामध्ये बदल करा अशा सूचना पेंग्विन प्रकाशनानं दिल्या होत्या.

चरित्राच्या प्रकाशनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. हार्परकॉलिन्स इंडिया सोनिया गांधींचं आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव हे सोनिया गांधी यांच आत्मचरित्र आहे. पेंग्विन रँडम हाऊससोबत आत्मचरित्र प्रकाशनाचा करार फसला होता.

त्यानंतर आता पुस्तकातील काही मजकुरामध्ये बदल करा अशा सूचना पेंग्विन प्रकाशनानं दिल्या होत्या.

Published on: Sep 04, 2026 8:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us