Sonu Sood | दोन पक्षांकडून मला राज्यसभेची ऑफर होती, सोनू सूदचा मोठा गौप्यस्फोट

| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 5:58 PM

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) या दिवसात करचोरीच्या आरोपांनी घेरला गेला आहे. आयटी अधिकाऱ्यांनी सोनूवर 20 कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर सोनू सूदने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनू म्हणाला की, ‘मी कधीही काहीही चुकीचे केले नाही, मला दोन वेळा राज्यसभा सीटची ऑफरही मिळाली होती, पण मी ती देखील स्वीकारली नाही.’