Marathi News Videos BJP leaders Sudhir Mungantiwar and Atul Bhatkhalkar respond to Shiv Sena MP Sanjay Raut's statement on slavery

Special Report | राऊतांच्या ‘गुलामगिरी’च्या विधानावरून शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये वार-पलटवार
शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या आरोपाला आता माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि पर्यायानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत मोठा आणि गंभीर आरोप केलाय. पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या आरोपाला आता माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. खरं तर आपली बेईमानी झाकण्यासाठी गुलाम या शब्दाचा वापर केला जात असल्याचा पलटवार मुनगंटीवार यांनी केलाय.
Published on: Jun 12, 2021 10:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दोन प्रसिद्ध मराठी कलाकारांचा अकस्मात अन् अपूर्ण चित्रपट; अखेर बनला...
वेदना असूनही ज्यूनियर सेहवाग फायनलमध्ये पाक विरुद्ध त्याच तडफेने खेळला
उत्तम कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडावी अशी CEO ची इच्छा
राजकारणातील काही लोक गेल्यानंतरही भटकताना दिसतील;राऊतांचा कोणाला टोला?
पुष्पा फॅन्ससाठी पर्वणी! दोन हिरोईन एक सुपरस्टार अन् चंदनाची तस्करी
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..