AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | लढाई अस्तित्वाची, लढाई खऱ्या खोट्या हिंदुत्वाची?-tv9

ज्या ज्या नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्या नेत्यांचा ठाकरे शैलीत समाचार होणार हे निश्चित. राज ठाकरेंचा भोंग्यांचा अल्टिमेटम. राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसेचा मुद्दा. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपकडून शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न असो. वा राणे पिता-पुत्रांकडून ठाकरे पिता-पुत्रांवरची टीका. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

Special Report | लढाई अस्तित्वाची, लढाई खऱ्या खोट्या हिंदुत्वाची?-tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 08, 2022 | 9:27 PM
Share

एकीकडे मुंबईत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोस्टर्स लावलेत, तर दुसरीकडे सभेचा टीझर प्रसिद्ध करुन सोशल मीडियावरही मुख्यमंत्री ठाकरेंच्या सभेसाठी वातावरण निर्मिती सुरु केलीय. 14 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर अर्थातच विरोधक असतील. मात्र कोणत्या मुद्यावरुन मुख्यमंत्री ठाकरे विरोधकांवर टीकेचे बाण सोडतील याची झलक शिवसेनेचे पोस्टर्स आणि टीझरमध्येच आहे. सभेच्या टीझरमध्ये ”खऱ्या हिंदुत्वाचा” असा उल्लेख आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये खरं हिंदुत्व कुणाचं यावरुनच लढाई सुरु आहे. युती तुटल्यापासून शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडलाय अशाच पद्धतीची टीका भाजप नेत्यांनी सातत्याने शिवसेनेवर केलीय. याच मुद्यावरुनच उद्धव ठाकरे भाजप आणि राज ठाकरेंवर निशाणा साधणार हे निश्चित. दुसरीकडे मुंबईत लावलेल्या पोस्टर्सवर घंटाधारी आणि गदाधारींचा आघात असाही उल्लेख आहे. काही दिवसांपूर्वी याच घंटाधारी हिंदुत्वावादी शब्दामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वार-पलटवार झाला होता.

सवाल जवाब होऊनच जाऊ दे अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरेंनी इशारा दिलाय. त्यामुळे ज्या ज्या नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्या नेत्यांचा ठाकरे शैलीत समाचार होणार हे निश्चित. राज ठाकरेंचा भोंग्यांचा अल्टिमेटम. राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसेचा मुद्दा. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपकडून शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न असो. वा राणे पिता-पुत्रांकडून ठाकरे पिता-पुत्रांवरची टीका. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...