Marathi News Videos Maharashtra Corona update CM Uddhav Thackeray warns the people of Maharashtra about the possibility of a third wave of corona

Special Report | तिसऱ्या लाटेआधी दुसरी लाटच उलटू शकते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खबरदारीचा सल्ला!
जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले.
कोरणाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे ,जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण आज मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. इतकंच नाही तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी दुसरीच लाट ओसरण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधानांचं एक ट्विट, यंत्रणा अॅक्शन मोडवर; थेट 4 राज्यात बनणार फास्ट ट्रॅक कोर्ट; शहरांची नावेही समोर
Mumbai Police Suspended : विद्यार्थ्याला पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाचं निलंबन; गृहखात्याचा दणका
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक
CJP Protest: तसं केलं तर दोघांचं भलं होईल..; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर रवी जाधव यांची मार्मिक पोस्ट
‘बॅस्टियन’मधून शिल्पा शेट्टीची कोट्यवधींची कमाई, पण एकही रुपया नेत नाही घरी; पतीने सांगितलं सिक्रेट
Related Video
Commonwealth Games 2026 स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित, कसं काय?
सरकार विरोधी चित्र दिसताच मनसेचे उचललं आणखी एक महत्वाचं पाऊल
सरकारकडून Bharat Taxi App लाँच, एक किलोमीटरसाठी किती रुपये?
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
इगतपुरी - दारणा धरण 86% भरलं, मुसळधार पावसामुळे 6 दरवाजे उघडले, सतर्कतेचा इशारा
वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडवला जुना मुंबई पुणे रस्ता
नंदुरबार शहरात महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा चंद्रपुरात निषेध, बायपास रोडवर चक्काजामचा प्रयत्न
सायन–मुलुंड राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन; वंचितच्या बंदला प्रतिसाद