
Special Report | भाजपच्या नेत्यांना नेमकं काय सांगायचंय ?
मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे ईडी काही येणार नाही इकडं. आमच्या कर्जाचे आकडे बघितले तर ईडीलाही वाटेल काय माणसं आहेत की काय आहेत, असे वक्तव्य संजय काका पाटील यांनी केले आहे.
नाशिक : हर्षवर्धन पाटलांनंतर आता संजय काका पाटलांचीही त्यात भर पडली आहे. मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे ईडी काही येणार नाही इकडं. आमच्या कर्जाचे आकडे बघितले तर ईडीलाही वाटेल काय माणसं आहेत की काय आहेत, असे वक्तव्य संजय काका पाटील यांनी केले आहे. तसेच नेत्यांच्या कारचा फंडाही त्यांनी सांगितला. हर्षवर्धन पाटील यांनी मावळमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना गमतीगमतीत एक वक्तव्य केलं. भाजपमध्ये आल्यापासून शांतपणे झोप लागते. कसली चौकशी नाही, असं पाटील म्हणाले होते. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवून आम्हालाही शांत झोप लागते. आम्हालाही झोपेच्या गोळ्या घ्यायची गरज लागत नाही, असं वक्तव्य करुन संजय राऊतांनी पु्न्हा भाजपवर बोचरी टीका केली.
Related Video
FIFA World Cup 2026: इंग्लंड संघ थांबणार त्या बेसजवळ फायरिंग, 9 जखमी
मान्सूनचे रौद्र रूप दिसणार... या राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
हे झाड घरापासून दूरच लावा, दिसताच साप होतो आकर्षित, सापांचं दुसरं घर
कन्या राशीचे नशीब फळफळले, अन्य 2 राशींनाही चांगले दिवस, वाच...
Vastu Shastra : घरात आर्थिक स्थैर्यासाठी आठवड्यातून एकदा करा हा उपाय
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
करमाळ्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटिंग
धाराशिवच्या प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हॉटेलमधील बिर्याणीत आढळलं मेलेलं झुरळ
अहिल्यानगरच्या निफ्टी बाजार समितीत कांदा लिलाव सुरू
अमरावतीत जोरदार वादळी पावसाने २० पेक्षा जास्त झाडे कोसळली
धाराशिव जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाची जोरदार एंट्री