
Special Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार
तळयी गावाप्रमाणेच साताऱ्यातील आंबेघर गावातही दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
तळयी गावाप्रमाणेच साताऱ्यातील आंबेघर गावातही दरड कोसळल्याची घटना घडली. तुफान पावसामुळे इथे तब्बल 36 तास प्रशासनाची मदत पोहोचू शकली नाही. ग्रामस्थांनीच मदत सुरु केली. तर प्रशासनाच्या मदतीआधी ‘टीव्ही 9 मराठी’चे प्रतिनिधी दिनकर थोरात सात ते आठ किमी चिखलातून वाट काढत गावात पोहोचले. त्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात जे कैद झालं ते हृदय पिळवटून टाकणारं होतं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ही कार पाण्यावरही धावते, 12 मिनिटांत 10 हजार बुकिंग्स! किंमत किती?
मला क्लिनिकली डेड घोषित...मृत्यूच्या दाढेतून परतलेला सुपरस्टार
Vastu Shastra : रस्त्यात सापडलेल्या या वस्तू चुकूनही घरी आणू नका
Chanakya Niti : अशा 3 गोष्टी ज्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही सोबत येतात
उद्या आणखी तीव्र आंदोलन; आदित्य ठाकरेंनी दिले संकेत
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार