Marathi News Videos Special report on maha vikas aghadi and bjp politics pandharpur mangalvedha by election ajit pawar chandrakant patil devendra fadnavis

नाद करायचा नाय..! अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध, पाहा स्पेशल रिपोर्ट
नाद करायचा नाय..! अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध, पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राज्यात पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर बेळगाव लोकसभेचीसुद्धा पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत. महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यात शाब्दिक चकमकी घडत आहेत. दोन्हीकडून आरोपांसोबतच खोचक टीकादेखील होत आहेत. यावरचाच हा खास रिपोर्ट…
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विकेंडला गाडीने फिरायला जाण्याआधी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
छट पूजेच्या वादात आदित्य ठाकरेंची उडी; म्हणाले, महाराष्ट्र अन् मुंबईत
कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
NCP विलिनीकरणाच्या चर्चा, अमित शाह पुण्यात, भाजप का इतकी आग्रही?
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...