
Special Report | मुंबईतील उघडे मॅनहोल कधी झाकणार? भांडुप दुर्घटनेनंतर मनपाचे डोळे उडणार का?
मुंबईत पाऊस पडून शहराची तुंबई झाली. यानंतर पुन्हा एकदा नागरिकांचे जीव धोक्यात असल्याचंच समोर आलं. भांडुपमध्ये दोन महिला मॅनहोलमध्ये पडून थोडक्यात बचावल्या.
मुंबईत पाऊस पडून शहराची तुंबई झाली. यानंतर पुन्हा एकदा नागरिकांचे जीव धोक्यात असल्याचंच समोर आलं. भांडुपमध्ये दोन महिला मॅनहोलमध्ये पडून थोडक्यात बचावल्या. वर्षोनवर्षे मुंबईकरांचे जीव जात असतानाही बीएमसी प्रशासन पावसाळ्याच्या आधी मॅनहोल बंद करण्याची खबरदारी का घेत नाही हाच प्रश्न उपस्थित होतोय. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Open Manhole in Mumbai amid rain and water logging
Published on: Jun 10, 2021 11:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
भारतातील सर्वात सुंदर गाव, जिथे जाणारा पर्यटक सौंदर्य पाहून परत...
देव आनंद यांच्या मुलाचं निधन, ज्या रुग्णालयात वडिलांचे निधन तेथेच...
दिल्लीतील आंदोलनावेळी परदेशातून पोस्ट? थेट पाकिस्तानातून...
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा बचाव
PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; मागितली माफी