Special Report | नारायण राणे, चंद्रकांत पाटलांच्या टार्गेटवर ‘संजय राऊत’!

Special Report | नारायण राणे, चंद्रकांत पाटलांच्या टार्गेटवर ‘संजय राऊत’!

| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 10:57 PM

दादरा नगर हवेलीची लोकसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेचे खासदार भाजपवर चांगलाच हल्लाबोल करताना दिसत आहेत. दादरा नगरपासून सुरुवात झाली असून 2024 मध्ये केंद्रात थेट सत्तांतर होईल, असा दावा राऊत यांनी केलाय.

मुंबई : दादरा नगर हवेलीची लोकसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेचे खासदार भाजपवर चांगलाच हल्लाबोल करताना दिसत आहेत. दादरा नगरपासून सुरुवात झाली असून 2024 मध्ये केंद्रात थेट सत्तांतर होईल, असा दावा राऊत यांनी केलाय. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राऊत यांच्यावर तुटून पडले आहेत. पाहा स्पेशल रिपोर्ट