Special Report | आधी राऊतांनी डिवचलं नंतर नितेश राणेंचे जळजळीत शब्दांत उत्तर, पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report | आधी राऊतांनी डिवचलं नंतर नितेश राणेंचे जळजळीत शब्दांत उत्तर, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 9:24 PM

राऊतांना नितेश राणे यांनी जळजळीत शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलंय. त्याचाच हा खास रिपोर्ट

मुंबई : संजय राऊत यांनी नारायण राणे यांना डिवचलं आहे. पक्ष सोडून गेले असले तरी त्यांची शिवसैनिक म्हणूनच ओळख आहे. त्यामुळे राणे हे पक्ष सोडून गेले तरी ते शिवसैनिक म्हणूनच जगत असतात, असा टोला राऊत यांनी राणेंना लगावला. त्यानंतर राऊतांना नितेश राणे यांनी जळजळीत शब्दामध्ये प्रत्युत्तर दिलंय. त्याचाच हा खास रिपोर्ट