Special Report | पंढरपुरात अजित पवार यांचं विशेष लक्ष का? आणि बेळगावात शिवसेनेने काँग्रेसला का साथ दिली नाही?

Special Report | पंढरपुरात अजित पवार यांचं विशेष लक्ष का? आणि बेळगावात शिवसेनेने काँग्रेसला का साथ दिली नाही?

| Updated on: Apr 17, 2021 | 12:05 AM

Special Report | पंढरपूर आणि बेळगाववरुन महाराष्ट्रतलं राजकारण तापलं

पंढरपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जुंपल्याचं बघायला मिळालं. तर बेळगावातल्या पोटनिवडणुकीवरुन शिवसेनेचे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस आमनेसामने आले आहेत. पंढरपुरात अजित पवार यांनी विशेष लक्ष का दिलं? आणि बेळगावात शिवसेनेने काँग्रेसला का साथ दिली नाही? याबाबतचा सविस्तर स्पेशल रिपोर्ट !

Published on: Apr 17, 2021 12:02 AM