Marathi News Videos Special Report Shiv Sainik and Shinde group clash uddhav thackeray got angry after attack

Special Report | शिवसैनिक-शिंदे गट आमनेसामने?-tv9
आज उद्धव ठाकरे यांनी हल्ला झालेल्या शिवसैनिकांची भेटही घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. आता हा संघर्ष आगामी काळात आणखी वाढण्याची भिती आहे.
राज्यात भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आल्यानंतर ठाकरेंच्या बाजूनं असलेले शिवसैनिक आणि शिंदे गटातले शिवसैनिक समोरासमोर आले आहेत. काल भायखळ्यात 2 शिवसैनिकांवर हल्ला झाला. यावरुन आज उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकले. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला मारला. आज उद्धव ठाकरे यांनी हल्ला झालेल्या शिवसैनिकांची भेटही घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. आता हा संघर्ष आगामी काळात आणखी वाढण्याची भिती आहे.
Published on: Jul 15, 2022 8:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Census 2027 : जनगणना कधी होणार? सरकारकडून अखेर तारखा जाहीर
दिल्लीतील व्यापाऱ्यांनी राहुल गांधींना का लिहिलं पत्र? नवा पेच!
भोंदू बाबा अशोक खरातच्या भूमिकेत दिसणार 'हा' मराठी अभिनेता
घरात कुठेही लपू द्या साप, फक्त 5 रुपये खर्च; पळत घराबाहेर निघणार
बांग्लादेशच्या एअरफोर्स ऑफिसरचा रहस्यमयी मृत्यू, RAW शी काय कनेक्शन
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला